ऑनलाइन गुन्हेगार आपली माहिती चोरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या प्रवृत्त होतात, जरी आपण कोण आहात हे त्यांना माहिती असले किंवा नसले तरीही. ते काही भाग सजवतात, अगदी त्यासारखेच बोलतात आणि ते जे नाहीत त्याची किंवा ते नसलेल्या कुणाची तरी नक्कल करुन, ते आपले वैयक्तिक तपशील प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. फिशिंग वेबसाइट किंवा संदेश एका कायदेशीर स्रोताकडील उदा. बँक, सामाजिक नेटवर्क किंवा Google कडून देखील असल्याचा भ्रम निर्माण करुन आपली वैयक्तिक माहिती उघड करण्याची युक्ती करतो. आम्ही नेहमी फिशिंग प्रयत्न, खोट्या साइट आणि इंटरनेट स्कॅम यावर लक्ष ठेवून असतो आणि वेब वापरकर्त्यांचे दररोज अंदाजे 3 दशलक्ष वेळा दुर्भावनायुक्त साइटला भेट देण्यापासून संरक्षण करतो.
पहाण्यासाठी एक सेकंद देणे केव्हाही चांगले
सर्व साइन-इन स्क्रीनवर ऑनलाइन अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे चांगले. आपली वैयक्तिक माहिती विचारणार्या संदेशापासून किंवा हे तपशील विचारणार्या वेबपृष्ठावर आपल्याला पाठवणार्या संदेशांपासून आपण नेहमी सावध रहावे.
माहितीसाठी फिशिंग संदेश किंवा वेबसाइट कदाचित आपल्याला खालील तपशील प्रविष्ट करण्याबद्दल सांगू शकतात:
वापरकर्तानावे आणि संकेतशब्द
सामाजिक सुरक्षितता क्रमांक
बँक खाते क्रमांक
PIN (वैयक्तिक परिचय क्रमांक)
पूर्ण क्रेडिट कार्ड संख्या
आपल्या आईचे लग्नापूर्वीचे नाव
आपला वाढदिवस
आपण फिशिंगपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला करण्याची ही सोपी चरणे:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संशयास्पद ईमेल, tweets किंवा आपल्या वैयक्तिक किंवा वित्तीय माहिती असलेल्या पोस्टनां कधीही प्रत्युत्तर देऊ नका. तसेच, या संदेशांतील दुवे असलेले फॉर्म किंवा साइन-इन स्क्रिन भरु नका.
ईमेलमध्ये किंवा आपला विश्वास नसलेल्या चॅटमध्ये एखाद्या दुव्याचे अनुसरण केल्यानंतर आपला संकेतशब्द कधीही प्रविष्ट करू नका. एक विश्वसनीय बुकमार्क वापरून साइटवर थेट जाणे चांगले.
ईमेलद्वारे आपला संकेतशब्द पाठवू नका.
आपण खर्या साइटवर असल्याची आपल्याला 100% खात्री असते तेव्हाच केवळ आपल्या खात्यावर साइन इन करा. आपण सुनिश्चित नसल्यास, आपल्या वेब ब्राउझरमधील इंटरनेट पत्ता तपासा. उदाहरणार्थ, ही एक बनावट URL आहे: www.goog.le.com
ब्राउझर अद्यतने त्वरेने स्थापित करा किंवा नवीनतम आवृत्तीवर स्वयंचलितपणे अद्यतनित करणार्या Chrome सारखे एक ब्राउझर निवडा. फिशिंग वर्तनाचा संशय असलेल्या एखाद्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न आपण केल्यास अनेक ब्राउझर आपल्याला चेतावणी देतील. Google एक Safe Browsing API ची ऑफर करते जे Firefox, Safari आणि Chrome द्वारे वापरले जाते. आम्ही दररोज लाखो वेब पृष्ठांचे विश्लेषण करतो आणि दरवर्षी आम्ही हजारो फिशिंग पृष्ठे शोधतो, जी आम्ही Safe Browsing API मधील काळ्या सूचीत जोडतो म्हणजे नंतर या पृष्ठांपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करते.
Gmail सह अनेक ईमेल प्रदाते, आपल्याला संशयित ईमेल आणि फिशिंग स्कॅमचा अहवालदेण्याची अनुमती देतात. फिशिंग म्हणून एखाद्या संदेशाचा अहवाल देणे त्या वापरकर्त्यास आपले आणखी ईमेल पाठवण्यापासून प्रतिबंधित करेल आणि आमचा गैरवापर कार्यसंघ अशा प्रकारची आक्रमणे थांबविण्यात मदतीसाठी अहवाल वापरेल.