Tuesday, 7 August 2012

खालील उपायांनी आपला कॉम्पुटर सुरक्षित ठेवा

जगभरातील असंख्य कॉम्पुटर्स ला बाधित करणाऱ्या "डी एन एस - चेंजर " मालवेअर मुळे इंटरनेट बंद पडण्याची शक्यता आहे. भारतातही लाखो संगणक बाधित झाले आहेत.आपल्या पी सी ची काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे.
आपला संगणक बाधित झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी नागरिकांनी खालील लिंक वर क्लिक करावे. कंपनी मार्फत हे टूल मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा व हि लिंक शेअर करून आपल्या मित्रास सावध करावे. :-

धन्यवाद !

http://www.quickheal.com/chkdns.asp

जनहितार्थ

आपला मित्र,
निशिकांत मानुगडे

No comments:

Post a Comment