महाजालावर MagMyPic.com नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पण फेक मॅगझीनकव्हर्स बनवु शकता. कव्हर वरहवा असलेला एकफोटो या साईटवर जाउन अपलोड करायचा, तुम्हाला हवे असलेले डिझाईन वर जाउन क्लिक करायचेआणि पिक्चरसेव्ह करायचे, बस्स झाले तुमचे स्वतःचे मॅगझीन कव्हर तयार.
साधारण पणे ३० विवीध प्रकारचे कव्हर्स उपलब्ध आहेत. चला तर मग, बनवा स्वतःचे फेक मॅगझीन कव्हर आणि हो, तुमच्याकव्हर ची लिंक मला पाठवायला विसरु नका.
No comments:
Post a Comment