संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो. अगदी त्या संगणकाला इंटरनेट जोडलेले नसले तरीही, पेन-ड्राईव्ह, मोबाईल इ. मधून हे अनाहूत पाहूणे कधी ना कधी तरी हजेरी लावतात.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मग घेतले जातात अँटीव्हायरस.

चांगले - फुकट मिळत असल्याने प्रसिध्द, अपडेट फाईल डाऊनलोड करून मग अपडेट करता येतो त्यामुळे इंटरनेटची गरज नाही.
वाईट - स्कॅनिंग करताना फार खोलवर जात नाही. व्हायरस ओळखण्याची ताकद कमी आणि काम करयाला बर्यापैकी जड (CPU usage जास्त)

मत - वाईट.
२. AVAST Antivirus home edition - http://www.avast.com/free-antivirus-download
चांगले - फुकट, अपडेट फाईल लहान असल्याने झटकन अपडेट होतो.
वाईट - स्कॅनिंग ठीकठाक, व्हायरस बर्यापैकी ओळखतो, पण currupt files रिपेअर करणे याला फारसे जमत नाही. जास्त भर फाईल Delete करण्यावर असतो.

३. Quick heal - trial version http://www.quickheal.co.in/downloads.asp
चांगले - हा पुणेरी अँटीव्हायरस वापरायला सोपा आहे, DNAScan तंत्रज्ञानामुळे व्हायरस थांबवतो (पसरू देत नाही) असे कंपनी म्हणते. वापरायला हलका (Less CPU Usage), अँटीव्हायरसमध्येसुध्दा website ब्लॉ़कींगउपलब्ध.
वाईट - स्कॅनिंग चांगले, व्हायरस बर्यापैकी ओळखतो, पण काही व्हायरस याला Startup मधून काढून टाकतात, आणि त्यावेळी manually अँटीव्हायरस सुरु करावा लागतो. काही (जसे की autorun, dx.dll/scr.ini) वर फार प्रभावी नाही.

4. Kaspersky Internet Security 2010 - http://www.kaspersky.com
चांगले - अप्रतिम आणि संपूर्ण अँटीव्हायरस, सर्व प्रकारचे संरक्षण (web, IM, Parental Control, Application, antivirus, hacker-shield etc.) देतो. संपूर्ण रंग बदलणारा interface धोक्याची सूचना लगेच देतो. किंमतीलापरवडेल असा आहे.
वाईट - वापरायला थोडा कठीण आहे. काही applications जसे की mediaplayer classic ला बंद करतो. अपडेटचीसाईज थोडी जास्त आहे.

मत - चांगला. फक्त अपडेटसाठी शक्यतो ब्रॉडबँड इंटरनेट असावे.
५. Norton Internet Security 2010 - http://www.symantec.com/downloads/index.jsp
चांगले - जगातील सर्वोत्कृष्ट अँटीव्हायरसपैकी एक. संपूर्ण विश्वासार्ह संरक्षण. अपडेट फाईल डाऊनलोड करतायेते, त्यामुळे इंटरनेट शिवाय पण अपडेट होतो
वाईट - महाग आहे. काँप्यूटरचे काम हळू करतो, कारण resource usage जास्त आहे.मो अपडेट साईज मोठी आहे

मत - उत्कृष्ट. ब्रॉडबँड इंटरनेट आणि वेगवान संगणक असेल तर जरूर वापरावे.
इतरही अनेक अँटीव्हायरस उपलब्ध आहेत जसे की, McAffee, e-Scan, NOD32, CA antivirusm, AntiVir, Net Protector इत्यादी. मी अजून ते वापरून पाहिलेले नाहीत. वापरल्यावर इथे नक्की लिहेन.
अँटी व्हायरस बरोबर अजून काही सॉफ्टवेअर्स जरूर वापरावीत.
१. RemoveIT Pro - हा anti-Malware आहे. घरगुती वापरासाठी फुकट उपलब्ध आहे. इथे पहा
२. Anti-trojan -ट्रोजन आपल्या काँप्यूटरमध्ये हेराचे काम करून आपली माहिती बाहेर पाठवतात. ट्रोजनकाढण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरावे. अशी अजून सॉफ्टवेअर आहेत. त्याबददल नंतर कधीतरी.
३. RRT - Remove Restrictions Tool - इथे पहा - जेव्हा व्हायरसमुळे task manager, folder options, registry editor वगैरे बंद होतात तेव्हा ते पुन्हा चालू करण्यासाठी हे टूल मदत करू शकते.

काही टिप्स
१. कोणताही अँटीव्हायरस पूर्ण संरक्षणाची खात्री देत नाही, आपण काळजी घेणे हे गरजेचे आहे.
२. जेव्हा अँटीव्हायरस काहीही report देइल तेव्हा तो पूर्ण वाचा. न बघता OK करू नका.
३. अँटीव्हायरस हे precautionary measure आहे. काहीवेळा व्हायरस infect झाल्या नंतर अँटीव्हायरस install होऊ शकत नाहीत.
४. केवळ अँटीव्हायरस असून भागत नाही. त्याला वेळच्या वेळी अपडेट करा, आणि full system scan महिन्यातून एकदा तर कराच.
५. पायरेटेड अँटीव्हायरस (किंवा कोणतेही सॉफ्टवेअर) वापरू नका. हा गुन्हा आहेच तसेच ते सॉफ्टवेअर पूर्णपणे काम करेल याची खात्री नसते.
६. फुकट मिळणारे सर्व अँटीव्हायरस चांगले असतात असे नाही. (मी अँटीव्हायरसची तुलना पहा)
७. बाहेरील storage media जोडतांना, ते स्कॅन करून घ्या.
८. Paid अँटीव्हायरस घेण्याअगोदर त्याचे DEMO version, डाऊनलोड करून वापरून पहा

No comments:
Post a Comment