Saturday, 10 March 2012

अनोळखी मोबाईल नंबर कसा शोधाल(Trace Mobile No.)?


 अनेक वेळा तुम्हाला अनोळखी नंबर वरून कॉल येतो,नेमका तो नंबर कोणत्या सर्विस प्रोव्हायडरचा(Service Provider) आहे,कोणत्या सर्कल मधला,कोणत्या राज्यामधला आहे ते कळत नाही.
तुम्हाला ते शोधायचे असेल तर खाली दिलेल्या साईट तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

१)प्रथम या लिंक वर टिचकी द्या.

२)एक वेबपेज उघडेल.त्यावर खालील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे 10 digit Indian Mobile Number इंटर करा आणि मग "trace" वर टिचकी द्या.

३)जे नविन पान उघडेल त्यावर त्या नंबरचे Location,Operatorचे नाव,Signaling : GSm अथवा cdma नेटवर्क जे काही असेल ते त्याची माहिती मिळेल.


                                               

या साठी दुसरी लिंक सुद्धा उपलब्ध आहे...ती खाली देत आहे.
2)
mobile number tracker

या लिंक वर सुद्धा 10 digit Indian Mobile Number इंटर करा आणि मग "Locate" वर टिचकी द्या.

3)अमेरिका आणि कॅनडा मधील तसेच आंतरराष्ट्रीय नंबर शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा..आंतरराष्ट्रीय नंबर शोधताना देशाचा कोड देणे सुद्धा महत्त्वाचे आहे उदा. भारतासाठी +९१ मग मोबाईल नंबर.
Trace US-Canada Mobile No

उपयोग:  या पद्धतीचा वापर करून तुम्ही अनोळखी नंबर कोणत्या ठिकाणचा आहे,कोणत्या Service Provider चा आहे,कोणत्या सर्कल मधला आहे ते सहज शोधू शकता.


No comments:

Post a Comment