प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर' व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर' होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते.
हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता.
आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस' जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपल्या 'एसएमएस' सोबत आपले नाव व त्या संकेतस्थळाचे नाव असलेला तसेच आपण त्याला आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचा एक माहितीचा 'एसएमएस' या संकेतस्थळाद्वारे पाठविला जातो.
या संकेतस्थळांचे महत्त्व म्हणजे मोबाईल प्रमाणे फक्त 'एसएमएस' पाठविणे एवढीच यांचे सेवा मर्यादित नसून आपण एकाचे वेळेस अनेकांना एकच 'एसएमएस' पाठवू शकता. ज्याला 'ग्रुप एसएमएस' असे म्हटले जाते. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर दिनांक आणि वेळ ठरविल्यास त्याच वेळी 'एसएमएस' पाठविला जातो. तसेच आपण पाठविलेल्या सर्व जून्या 'एसएमएस' ची नोंद देखिल इथे आपल्या खात्यामध्ये साठविली जाते.
या संकेतस्थळांवरुन 'एसएमएस' कसा पाठवायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मोफत 'एसएमएस' सेवा देणार्या या संकेतस्थळांना मग फायदा कसा होत असेल याचा विचार केल्यास त्याचे उत्तर आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर आपले खाते उघडून त्यात प्रवेश केल्यासरशी कळेल हे संकेतस्थळावर आपल्याला निरनिराळ्या जाहिराती पाहायला मिळतील. याच जाहिराती या संकेतस्थळांचे उत्पन्नाचे साधन आहेत. या जहिराती जर निट पाहिल्यास आपल्याला त्यातील तीन जाहिराती 'गूगलच्या' नावाने आढळतील.
हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता.
आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस' जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपल्या 'एसएमएस' सोबत आपले नाव व त्या संकेतस्थळाचे नाव असलेला तसेच आपण त्याला आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचा एक माहितीचा 'एसएमएस' या संकेतस्थळाद्वारे पाठविला जातो.
या संकेतस्थळांचे महत्त्व म्हणजे मोबाईल प्रमाणे फक्त 'एसएमएस' पाठविणे एवढीच यांचे सेवा मर्यादित नसून आपण एकाचे वेळेस अनेकांना एकच 'एसएमएस' पाठवू शकता. ज्याला 'ग्रुप एसएमएस' असे म्हटले जाते. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर दिनांक आणि वेळ ठरविल्यास त्याच वेळी 'एसएमएस' पाठविला जातो. तसेच आपण पाठविलेल्या सर्व जून्या 'एसएमएस' ची नोंद देखिल इथे आपल्या खात्यामध्ये साठविली जाते.
या संकेतस्थळांवरुन 'एसएमएस' कसा पाठवायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
www.world2india.in | |||
www.site2sms.com | |||
www.160by2.com | |||
www.way2sms.com | |||
www.mysmsworld.com |
No comments:
Post a Comment