Android OS म्हणजे काय ?
[Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.]
*याचा बेस Linux os आहे.
*यामध्ये Integrated browser आहे.
*Hardware acceleration व 2D,3D साठी graphics optimization.
*GSM Technology support सुद्धा आहे.
*SQLite चा वापर data storage साठी केला जातो.
*मीडिया,वेब,३D साठी खास libraries.
*XML चा वापर करून UI हा os शी संवाद साधतो.
*म्हणूनच हि OS सहजपणे हाताल्ण्याजोगी व भरपूरच सुविधांनीयुक्त आहे.
१०००० हून जास्त Application-Android Store मध्ये उपलब्ध..
यास Multi Touch चा support आहे.Bluetoot,wiFi,Adobe Flash सोबतीला..इत्यादी Applicationला व इतर सर्वांना कमी battery मध्ये एकदम सुरल रीतीने चलावतो.
Android OS म्हणजे काय ?
Android म्हणजे नक्कीच फोन नाही वा कॉम्पुटर नाही…
Android हा एक Moblie साठी बनलेला एक सॉफ्टवेअर चा platform आहे.
आपला mobile हा कोणत्या ना कोणत्या तरी OS वर चालत असतो.जसे Nokia N97 हा Symbian os वर चालतो,Samsung Omnia हा विन्डोव्स mobile osवर चालतो,तर iPhone-हा i os वर चालतो.
या पुढील बरेच Mobile ,Tablet Android नावाची नवीन OS वापरतील…एव्हाना बरेचे mobile बाजारातही आले असतील..
Androidचे उपयोग :- या मध्ये mobile साठी लागणारी Applications सोफ्टवेअर मधेच आहेत.
- Android हि ओपन सोर्स आहे.
- Android हि open आहे.(कोणीिहे या platform मध्ये Development करू शकतो.)
- हि os “Open Handset Alliance” नावाची संस्था चालवते.
- यामध्ये प्रामुख्याने गुगलचा पुढकार आहे.
- यात T-Mobile,Vadafone यासारख्या Mobile कंपनी आहेत,e-buy,Esmetec,Sasken सारख्या सोफ्टवेअर कंपनी आहेत.
- Intel,Nvidia,ARM सारख्याprocessor च्या कंपनी आहेत.
- LG,Motorola,Samsung,Asus,Acer,sony सारख्या Mobileच्या कंपनी आहेत.
- मग गुणवत्तेची आणि सुविधाची हमखास हमी..
- लक्षात ठेवा…..Android हि जगतील सर्वात जलद वेगाने वाढणारी OSआहे.
तांत्रिकदृष्ट्या:
*हा JAVA बेस फोन आहे.[Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.]
*याचा बेस Linux os आहे.
*यामध्ये Integrated browser आहे.
*Hardware acceleration व 2D,3D साठी graphics optimization.
*GSM Technology support सुद्धा आहे.
*SQLite चा वापर data storage साठी केला जातो.
*मीडिया,वेब,३D साठी खास libraries.
*XML चा वापर करून UI हा os शी संवाद साधतो.
*म्हणूनच हि OS सहजपणे हाताल्ण्याजोगी व भरपूरच सुविधांनीयुक्त आहे.
नक्की काय आहे Android मध्ये..
Email ची सुविधा ,SMS,calendar,नकाशे,browser,contact या सारख्या अनेक सुविधा या OS सोबतच मिळतील.
१०००० हून जास्त Application-Android Store मध्ये उपलब्ध..
यास Multi Touch चा support आहे.Bluetoot,wiFi,Adobe Flash सोबतीला..इत्यादी Applicationला व इतर सर्वांना कमी battery मध्ये एकदम सुरल रीतीने चलावतो.
Android OS चे प्रकार:
- Android 1.5 (Cupcake)- हे Android चे सुरवातीचे version आहे.
- Android 1.6 (Donut)- यात Voice Search,कॅमेराची सुविधा Add करण्यात आली.
- Android 2.0/2.1 (Eclair)- यात HTML5,Digital Zoom add केले आहे.
- Android 2.2 (Froyo)- यात Adobe Flash 10.1 wifi ला support देण्यात आला.
- Android 2.3 (Gingerbread)- यात power management,व gyroscopes सारख्या sensor ला support देण्यात आला.
- Android 3.0 (Honeycomb)- हे Tablet साठी बनविलेले खास version आहे.यात Google Maps 5 व 3D तंत्रज्ञानाचा वापरासाठी योग्य बदल केले आहेत.
- Android 4.0 (Ice Cream Sandwich)- यात एकच अप्लिकेशन व ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल व Tablet दोन्ही साठी वापरता येते.
- Android 4.1 (Jelly Bean)-यात गुगल नाऊ,ऑफलाइन व्होईस टायपिंग व स्मुथ रीस्पोंससाठीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment